Bigg Boss Marathi 3 : नव्या सिझनची खास वैशिष्ट्ये

  • 3 years ago
Bigg Boss Marathi 3 : नव्या सिझनची खास वैशिष्ट्ये

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठी म्हणजे मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास पर्वणी असते. बिग बॉसच्या घरात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकाच घरात तब्बल ९० दिवस राहण्यासाठी येतात. यावेळेस कार्यक्रमात काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल कोणते, या सिझनचे खास वैशिष्ट्ये कोणती आणि त्याचसोबत बिग बॉसच्या घराची खास झलक या व्हिडीओच्या माध्यमातून पाहुयात..

#BiggBossMarathi3 #MaheshManjrekar #BiggBoss #BiggBossHouse

Recommended