Bigg Boss Marathi 3 | "'ती' व्यक्ती माझ्यासाठी खास आहे" | Colors Marathi
  • 2 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरातून ९० दिवसांनी सोनाली पाटील बाहेर आली. घरात तिचा गेम, तिचे वाद, भांडण या सगळ्यावर तिची काय मतं आहेत जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ashish Munde
Recommended