Nitin Gadkari Says शिवसेनेला ऐतिहासिक विजय मिळेल | Voting Day | Assembly Election 2019 | Nagpur

  • 3 years ago
राज्यभरात मतदानाचा हक्क सगळे बजावत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कुटुंबासमवेत नागपूर येथे मतदान केले यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वाना सहा पर्यत मतदानाची वेळ आहे घराबाहेर पडून आपला हक्क बजावण्याचे आवाहन जेल आहे यासोबतच एकूणच होणाऱ्या मतदानावर बोलताना यांनी सांगितले कि महायुतीला चांगले यश मिळेल पहा नितीन गडकरी माध्यमांशी नेमकं काय बोले आहेत

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #mahayuti #bjpshivsena #nitingadkari #vote #nagpur

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended