MNS Toll Andolan | ठाणे टोलमुक्तीसाठी मनसे कार्यकर्त्याचं आंदोलन | Thane News
  • 3 years ago
मनसेने mh 04 टोलमुक्त करण्यासाठी आज आनंदनगर टोलनाका येथे धरणे आंदोलन केले. या आधी मानवी साखळी करून टोलमुक्त करण्याची मागणी मनसेने केली होती, आज आंदोलनाचा दुसरा टप्पा पार पडला, ठाणेकरांना लवकरच टोलमुक्ती मिळाली नाहीतर तिसऱ्या टप्प्यात हे आंदोलन छेडले जाईल असा इशारा ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला. शिवसेनेने टोलमुक्तीचे करण्याचे आश्वास दिले असताना अद्याप ते पूर्ण केले नसल्याचा आरोप ही यावेळी मनसेने केला . हे शहर खड्डयात गेले असताना ठाणेकरांकडून कसली टोलवसुली करताय असा सवाल ही यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी केला.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #MNS #TollAndolan #Avinashjadhav #Thane

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019
Recommended