Eknath Shinde | १० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल | Thane

  • 3 years ago
१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल
लोकमत : येत्या १० दिवसाच्या आत ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरले गेले नाही तर संबंधित अधिका-यांवर कारवाई केली जाईल आणि टोल रोडवरील टोल बंद केले जातील अशा शब्दात खडे बोल ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगड जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिका-यांना सुनावलेत...
ठाणे आणि रायगड जिल्ह्यात रस्तांवरुन पडलेल्या खड्ड्यांमुळे या जिल्ह्यातून ये जा करताना फक्त नागरिकांनाच नाही तर अनेक मंत्री आणि राजकीय पक्षांच्या प्रमुखांना देखील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागतोय

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #EknathShinde #Thane

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Recommended