Police नी गणेश विसर्जन रोखले; मंडळाच्या कार्यकर्त्यांचा रस्त्यावरच ठिय्या | Jalgaon

  • 3 years ago
जळगाव - पिंप्राळा येथील प्रयास मंडळाचे कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीसाठी गणेशमूर्ती घेवून जात असतांना परवानगी घेतली नसल्याचे कारण देत पोलिसांनी अडविली. महामार्गावरील शिवकॉलनी स्टॉपजवळ रात्री एक वाजता हा प्रकार घडला. याचा निषेध म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला आहे.
पोलिसांनी अडविलेला प्रयास मित्र मंडळाचा गणपती विसर्जनासाठी थेट मेहरुण तलावावर रवाना. मुख्य मिरवणुकीत परवानगी नाहीच.
मंडळाचे अध्यक्ष विकास चौधरी आणि रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल बडगुजर यांच्यातील चर्चेनंतर निर्णय झाला.


आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Recommended