Samarjit Ghatge | जागावाटपापूर्वीच BJP उमेदवाराचे शक्तीप्रदर्शन | Hasan Mushrif |Kolhapur

  • 3 years ago
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असलेल्या कागल मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले आहे. या मतदारसंघातून हसन मुश्रीफ निवडून आले आहेत तर शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. म्हणूनच या मतदारसंघावर शिवसेनेचा नैसर्गिक दावा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. तर भारतीय जनता पार्टीचे ईच्छूक उमेदवरा समरजित घाटगे यांनी कोणत्याही परिस्थितीत या वर्षी निवडणूक लढवायचीच असा चंग बांधलेला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी कागल मतदारसंघात शुक्रवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.5y

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #SamarjitGhatge #HasanMushrif
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Recommended