कोल्हापुरात बचावकार्य करणारी बोट पलटली | Flood Boat In Kolhapur

  • 3 years ago
कोल्हापुरा - पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जिल्ह्यात महापूर आला आहे. अनेक ठिकाणी छातीभर पाणी साचलं आहे. पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. मात्र व्हीनस कॉर्नर परिसरात दवाखान्यातून रुग्णांना बाहेर काढताना बोट उलटली. यावेळी बोटीत तीन महिलांसह चार जण होते. वाचवताना बोट उलटल्याने सगळेजण खाली पडले. सुदैवाने बोटीमधील सगळ्यांना वाचवण्यात आलं आहे.


आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Kolhapur
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended