काँग्रेसला धक्का पहा Jyotiraditya Scindia काँग्रेस सोडणार ? | Jyotiraditya leave Congress | Mumbai

  • 3 years ago
काँग्रेस मधून एक मोठी बातमी येतेय. मध्य प्रदेशात काँग्रेर्स च सरकार आल्यानंतरही तिथल्या काँग्रेसमधली बंडाळी काही शमली नाही. राज्यात काँग्रेसचं नेतृत्व करण्यावरून वाद सुरू झालाय. राहुल गांधी यांचे अतिशय जवळचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे पक्षाच्या नेतृत्वावर नाराज आहेत. मध्य प्रदेश काँग्रेस च अध्यक्षपद मिळालं नाही तर पक्ष सोडण्याची धमकी त्यांनी दिल्याचं या चांनेलच म्हणणं आहे. काँग्रेसच्या एका नेत्यांनी माध्यमांना हि माहिती दिली आहे. काँग्रेस ।आगामी महाराष्ट्र आणि इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारी करत अस्तानाचभि बातमी आल्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांच्यात वाद आहेत. त्यातूनच शिंदे यांनी ही भूमिका घेतल्याचं बोलला जात आहे.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #JyotiradityaScindia #congress
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended