...अखेर 'त्या' बछड्याला मिळाली मायेची ऊब ! | Nashik | Lokmat

  • 3 years ago
नाशिक : निफाड तालुक्यातील वनविभाग पुर्वच्या येवला वनपरिक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या गाजरवाडी गावातील एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये रात्रीच्या सुमारास अनावधानाने वाट चुकलेला बिबट्याचा ५ महिन्यांचा बछडा पडला. शनिवारी (दि.१०) तारखेला या बछड्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित ‘रेस्क्यू’ केले; मात्र आईपासून ताटातूट झालेल्या बछड्याला पुन्हा आईच्या कुशीत सोपविण्याचे आव्हान उभे राहिले. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून प्रयत्न वनविभागाकडून केले जात होते; अखेरीस मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रयत्नांना यश आले आणि बिबट मादीने आपल्या पिल्लाला जवळ घेत नैसर्गिक अधिवासात पलायन केले.


आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #nashik
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended