....आणि आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचा सिलिंग कोसळला | International Airport | Mumbai

  • 3 years ago
आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सिलिंगचा काही भाग कोसळला; प्रवासी थोडक्यात बचावले
मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिलिंगचा काही भाग कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झालं नाही. शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इमारत कोसळणे, दरड कोसळणे अशा घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे. मंगळवारी असाच जोरदार पाऊस शहरात सुरु होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट येथे सिलिंगमधून पाणी गळू लागले. विमानतळाच्या गेटनंबर 3 जवळ असणाऱ्या सिलिंगचा 3 ते 4 फूट तुकडा अचानक खाली कोसळला. सुरक्षेच्या कारणास्तव कर्मचाऱ्यांकडून याठिकाणी बॅरिकेट्स लावून खबरदारी घेण्यात आली
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended