पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातली | Panchganga River | Kolhapur
  • 3 years ago
कोल्हापूर शहरात जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी वाढली आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून ब्रम्हपुरी पॉर्इंटवरुन नदीचे पाणी पाहण्यासाठी गर्दी झाली आहे. विल्सन पूलावर श्री फलगुलेश्वर महादेव मंदिर पाण्यात गेले आहे. शहरात ठिकठिकाणी गुढघाभर पाणी साचले आहे.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #kolhapur
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19
Recommended