संभाजी ब्रिगेडची भाजपशी युती, पण..| Sambhaji Brigade and Bjp Alliance | Maharashtra News
  • 3 years ago
संभाजी ब्रिगेडने आता भाजपशी युती करावी असा सल्ला पुरूषोत्तम खेडेकर यांनी दिल्याने, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडने भाजपशी युती करण्याची सूचना केलीय. इतकी वर्ष सामाजिक आंदोलनं करून आणि सामाजिक चळवळ उभी करूनही सत्तेची पदं मिळाली नाहीत. त्यामुळे, आता भाजपशी युती हाच पर्याय असल्याची भूमिका खेडेकर यांनी मांडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडालीय.
Ashwin vo
#purushottamkhedekar #SambhajiBrigade #Bjp #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended