मराठा आणि ओबीसी एक आहेत | Chatrapati Sambhaji Raje Bhosale | Maratha Reservation | Maharashtra News

  • 3 years ago
मराठा समाजाने मागितलेले आरक्षण हे एसईबीसी कोट्यातून मागितलेले आहे आयोगाने दिलेल्या अहवालात मराठा समाज आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे समोर आले त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्नच येत नाही असं मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे आहे उलट मला अंडर चा टेबल ओबीसी मधून आरक्षण देण्याविषयी सांगण्यात आले, त्यांच्यात अबकड मधील प्रवर्ग वाढवून आरक्षण घेता येईल असेही सांगण्यात आले पण आमचे लक्ष एसईबीसी आरक्षणचं असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

#lokmat #ChatrapatiSambhajiRajeBhosale #MarathaReservation #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended