‘भाऊ’, ‘दादा’, ‘तात्यांना’ पोलिसांचा दणका

  • 3 years ago
खामगाव - शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांकडून गुरूवारी दुसऱ्या दिवशीही धडक मोहिम राबविण्यात आली. या मोहिमे फॅन्सी नंबर प्लेट धारकांसोबतच नंबरची छेडछाड करून ‘दादा’गिरी करणाऱ्या २०-२५ जणांना पोलिसांनी गुरूवारी वठणीवर आणले. यावेळी अनेक फॅन्सी नंबरप्लेटवर रंग पोतण्यात आला.

Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended