वाशिममध्ये बर्निंग कारचा थरार

  • 3 years ago
वाशिम - पंचशिल नगराजवळ कारंजाकडुन मंगरूळकडे येत असलेली फोर्ड आयकोन  एमएच 04, बीके 6443 क्रमांकाच्या चारचाकीने अचानक पेट घेतला .जिवीत हानी नाही . घटना स्थळावर बघ्यांची गर्दी . अग्नीशमन वेळेत पोहचले मात्र कारचा कोळसा .

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews