मुंबईच्या मालवणी येथून जाणा-या मुख्य रस्त्यावर पडलं मोठं भगदाड

  • 3 years ago
मुंबईच्या मालवणी येथून जाणा-या मुख्य रस्त्यावर अचानक मोठे भगदाड पडले आहे. मालवणीत गेट क्रमांक एक जवळचा मुख्य रस्ता अचानक खचला आहे. या भगदाडात एक ट्रकही अडकला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended