मुख्य रस्त्यावर फळांचा बाजार; पादचारी झाले ‘बेजार’!

  • 3 years ago
वाशिम : जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिम शहराला हल्ली दिवसभरातून अनेकवेळा विस्कळीत होणाऱ्या वाहतुकीच्या समस्येने ग्रासले आहे. अशातच ‘हार्ट ऑफ सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटणी चौक ते शिवाजी चौक मार्गावरील भर रस्त्यावर हातगाडीवर फळविक्रेते ‘दुकानदारी’ मांडत असल्याने पादचाऱ्यांना अतोनात त्रास सोसावा लागत आहे.

Recommended