नितीन गडकरींचं नौदलवरचं ते वक्तव्य,आणि नौदल अधिकारी नाराज | Lokmat News Update

  • 3 years ago
[10:05 AM, 1/17/2018] Vinay Thikana: नौदलाने मुंबई पोर्ट ट्रस्टकडे नौदलाचे खलाशी, अधिकारी यांच्या निवास स्थानासाठी जागा मागितली, कोणत्याही शॉपिंग सेंटर साठी मागितली नव्हती. जमीन देणं, न देणं हे गडकरी यांच्या हातात नाही. तो पूर्णपणे संरक्षण मंत्रालयाचा विषय आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता तरंगत्या हॉटेल च्या सुरक्षेबाबतचे प्रश्न निर्माण करणाऱ्या नौदल अधिकाऱ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे'', असंही माजी अधिकारी म्हणाले. एक दिवस गडकरी यांनी युद्धनौकेवर किंवा सीमेवर घालवून दाखवावा'', असं आव्हानही या माजी अधिकाऱ्यांनी गडकरींना दिलं.आता मलबार हिलमध्ये आक्षेप घ्यायचं काय कारण? पण आपल्याकडे एखादा निर्णय घेतला, की त्याला विरोध करण्याची मानसिकता झाली आहे, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews