दुर्देव! दोन विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार नोकरीच्या शोधात

  • 3 years ago
मुंबई - भारतात क्रिकेटर नेहमीच चर्चेत असतात. चांगली कामगिरी करणारे खेळाडू करोडपती तर होतातच शिवाय ते लोकप्रियतेच्या शिखरावरही पोहचतात. मात्र, भारतातील एक अंध क्रिकेटर आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक जिंकले आहेत. मात्र, तो आज बेरोजगार असून नोकरी शोधतो आहे. या खेळाडूचे नाव शेखर नायक असे असून त्याला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended