वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार

  • 3 years ago
ठाणे : विधानपरिषदेचे माजी उप सभापती वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर आज दुपारी येथील जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विधानपरिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच राजकीय नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended