नाशिकमध्ये विविध कलांचा भरला महोत्सव

  • 3 years ago
नाशिक - रांगोळी पासून आदिवासी भागातील वारली कलेसह विविध टकाऊ साहित्यांपासून तयार केलेल्या शोभेच्या आकर्षक टिकाऊ वस्तू आणि विविध हौशी छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शन बघताना नाशिककरांच्या डोळ्यांची पारणे फीटत आहे. शौर्य फाउंडेशन च्या वतीने 'मितसुरा' कला फेस्टच्या निमित्ताने कलावंतांना एक व्यासपीठावर आणत कलाप्रेमी साठी मेजवानी दिली आहे.(व्हिडीओ :अझहर शेख)

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended