चंपाषष्ठीनिमित्त नाशिकमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन

  • 3 years ago
चंपाषष्ठीनिमित्त जेजुरीनंतर राज्यातील दुसरा मोठा यात्रोत्सव नाशिकमधील ओझर येथे साजरा केला जातो. शुक्रवारी (24 नोव्हेंबर) पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी येथे गर्दी केली आहे. तर शहरातील गोदकाठी असलेल्या खंडेराव मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. सकाळी येथून पालखी मिरवणूकही काढण्यात आली. (व्हिडीओ - निलेश तांबे,नाशिक)

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended