ब्राह्मोस-सुखोईचे डेडली कॉम्बिनेशन चीन-पाकिस्तानवर पडणार भारी

  • 3 years ago
भारताने आज सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची सुखोई फायटर जेट विमानातून यशस्वी चाचणी घेऊन एक नवीन इतिहास घडवला. ब्राह्मोस हे क्रूझ प्रकारात मोडणारे जगातील अत्यंत वेगवान क्षेपणास्त्र आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended