#delhi #bjpvsaap #memes #viralvideo १५ वर्षांच्या दिल्ली महापालिकेतील भाजपाच्या सत्तेला आम आदमी पक्षानं चांगलाच सुरुंग लावला आहे. कारण २५० जागांपैकी १३४ जागांवर ‘आप’चे नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे दिल्ली महापालिकेवर आपची एकहाती सत्ता आली आहे. मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News