मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीला भीषण आग | Bandra Fire Live Video.

  • 3 years ago
मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीला भीषण आग

मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बेहरामपाडयातील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरु असताना ही आग लागली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended