प्रवाशांच्या जिवाशी खेळ ! पूलच नसल्यानं सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात रूळ ओलांडणं हाच पर्याय

  • 3 years ago
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर तिन्ही मार्गांवरील रेल्वे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत रूळ ओलांडताना प्रवाशांचे अपघात होणे किंवा त्यांचा जीव जाणे हा जणू दिनक्रमच झाला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews