काही प्रश्न अनुउत्तरितच- चायना माला प्रमाणे चायना बेभरवशी | लोकमत मराठी न्यूज़

  • 3 years ago
काही प्रश्न अनुउत्तरितच- चायना माला प्रमाणे चायना बेभरवशी.

सगळ्या दुनिये ला माहित आहे कि चीन ने डोकलाम मध्ये कसा विवाद निर्माण केला आहे..रास्ते निर्माण करण्या करण्याचं वरून दोन महिना आधी मोदी अन शी जिनपिंग ची जेव्हा भेट झाली होती तेव्हा असे वाटले होते कि सगळं विवाद संपला आहे पण आता जेव्हा डोकलाम ची सॅटेलाईट चित्रे पहिली गेली तेव्हा असे पाळण्यात आले आहे कि चीन ने मागच्या १० वर्षात विवादित क्षेत्रात रस्त्यांचा निर्माण केला आहे ..चीन च्या विवादाने तसेच सगळी कडे ताण निर्माण झालेला आहे ..आधीच्या चित्रात आणि आता काढलेल्या सॅटेलाईट चित्रात भरपूर बदल दिसतो..सगळ्यात आश्चर्य ची बाब हि आहे कि जे रस्ते निर्माण केले आहे ते रस्ते सिक्कीम पासून फार लांब नाहीये..आता जेव्हा असे वाटते कि सगळं वाद संपण्या च्या मार्गावर आहे तेव्हा चीन कडून झालेले हे रस्ते बांधण्याचे काम..भारताला कुठल्या मार्ग वर नेईल हे तर येणार काळच सांगेल.

Recommended