औरंगाबादमध्ये मुस्लिम नागरिकांनी केली बाप्पाची आरती

  • 3 years ago
नवीन औरंगाबाद गणेश महासंघाच्यावतीने शुक्रवारी ( 1 सप्टेंबर ) गणपती बाप्पाची आरती स्थानिक मुस्लिम रहिवाशांच्या हस्ते करण्यात आली. गजानन मंदिरजवळील नवीन औरंगाबाद महासंघाच्या श्री गणेशाची आरती करुन या मुस्लिम नागरिकांनी एकतेचा संदेश दिला.

Recommended