दुसरा डोस मिळवण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी

  • 3 years ago
आरोग्य मंत्र्यांच्या आदेशानंतर दुसरा डोस मिळवण्यासाठी पुण्याच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये लोकांनी गर्दी केली. कोवॅक्सीन या लसीचा अपेक्षित पुरवठा झाला नसल्यामुळे लोकांच्या मनात संभ्रमावस्था होती. याबाबत लोकांना योग्य सूचना न मिळाल्यामुळे लोकांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी केली.

#vaccination #pune

Recommended