नाशिकमध्ये बस कर्मचा-यांचा बंद, प्रवाशांचे हाल

  • 3 years ago
नाशिक शहरातील नादुरुस्त बसची संख्या अधिक असून वर्कशॉपमध्ये त्यांची दुरुस्ती वेळेवर केली जात नाही, असा आरोप बस चालक-वाहकांच्या संघटनेने केला आहे. याविरोधात बस चालक-वाहकांनी आंदोलन केले. मात्र याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागला.

Recommended