मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उदासिन - अशोक चव्हाण

  • 3 years ago
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उदासिन असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये विरोधकांनीही सहभाग नोंदवला होता.

Recommended