नाशकात ढोलवादनाच्या विश्वविक्रमाची तयारी

  • 3 years ago
आॅनलाईन लोकमत/ नाशिक : बाप्पाच्या स्वागतासाठी नाशिकचे शिवराय वाद्य पथक सज्ज झाले असतानाच पथकाने यंदा ५१ श्लोक, ५१ कला आणि ५१ ताल ही संकल्पना घेत एका अनोख्या विश्वविक्रमाची तयारी चालविली आहे. येत्या ६ आॅगस्टला नाशिक येथे ३०० वादक आणि कलाकार विश्वविक्रमाला गवसणी घालण्यासाठी सध्या जोरदार सराव करत आहेत.