अकोल्यातील रॅन्चोनं बनवली मिस्ड कॉलनं सुरू होणारी बाईक

  • 3 years ago
अकोल्यातील अक्षय तेलगोटे या तरुणानं अभिनव प्रयोग साकारला आहे. नववीपर्यंत शिकलेल्या अक्षयनं मोबाइलवरुन मिस्ड कॉल दिल्यानंतर सुरू होणारी बाईक बनवली आहे.