औरंगाबादमध्ये महापौरांनी धरला भारुडावर ठेका

  • 3 years ago
औरंगाबाद - मुळचे वारकरी असलेले महापौर भगवान घडामोडे यांनी सिडको ते छोटे पंढरपूर या दिडींत सहभागी होत " अबब.. विंचू चावला " या भारुडावर ठेका धरला.

Recommended