सोलापुरात ज्ञानेश्वर व सोपानदेव यांच्या पालखीची भेट

  • 3 years ago
सोलापुरात ज्ञानेश्वर आणि सोपानदेव यांच्या पालखीची भेट झाली. पालख्यांची ही बंधू भेट दरवर्षी होत असते. यावेळी सर्व वारकरी एकमेकांना भेटतात, चरणस्पर्श करतात.

Recommended