शाळेचा आज पहिला दिवस

  • 3 years ago
उन्हाळ्याची सुट्टी संपून आज पासून शाळा सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी फुलं-चॉकलेट देऊन मुलांचं स्वागत करण्यात आलं.

Recommended