रिद्धी-सिद्धीच्या शाळेचा आज पहिला दिवस

  • 3 years ago
सयामी जुळ्या म्हणून जन्माला आलेल्या रिद्धी-सिद्धी गेल्या तीन वर्षांपासून वाडिया रुग्णालयातच राहात आहेत. वाडिया रुग्णालयच आता त्यांचे घर बनले आहे. तीन वर्षांच्या झाल्यावर त्यांना शिक्षण मिळावे यादृष्टीने वाडिया रुग्णालयाने त्यांना शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दोघींचा आज शाळेचा पहिला दिवस होता.

Recommended