क्रांती मोर्चाचे आता मराठा जोडो अभियान

  • 3 years ago
मुंबई- मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी मिळून महामुंबई टीम स्थापन केली आहे. या समितीने पत्रकार परिषद घेत मराठा जोडो अभियानाची घोषणा केली.

Recommended