अकोला महापालिकेतील आक्रमक नगरसेवक निलंबित

  • 3 years ago
अकोला - महापालिकेने केलेली करवाढ मागे घेण्यात यावी, ही मागणी लावून धरत महापालिकेच्या सभेत आक्रमक होऊन तोडफोड करणा-या 4 नगरसेवकांना निलंबित करण्यात आले. यामध्ये काँग्रेसचे गटनेते साजिद खान पठाण, शिवसेनेचे राजेश मिश्रा, मंगेश काळे, गजानन चौहान, यांचा समावेश आहे.

Recommended