भाजप नगरसेवक आणि आमदाराच्या पीएकडुन अरेरावी ?

  • 3 years ago
मुंबई: रस्त्यावर मोकाट फिरणारी आणि मोठया प्रमाणात अपघाताला कारणीभुत ठरणारी जनावरे पकडणाऱ्या 'सार्वजनीक आरोग्य खात्या' च्या गुरांचा कोंडवाडा ( कॅटल पाऊंड ऑफिस) विभागाच्या गाडीतुन बळजबरी तीन गायी खेचुन बाहेर काढण्यात आल्या. मंगळवारी सकाळी हा प्रकार बोरिवलीत घडला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended