समु्द्राच्या दिशेने जाणारी कासवाची पिल्ले

  • 3 years ago
दिवेआगर, मारळ आणि हरिहरेश्वर सागर किनारी कासवांच्या अंडयाचे संरक्षण करुन त्यातून जन्मलेल्या कासवांच्या 500 पिल्लांना समुद्रात सोडण्यात यश आले.

Recommended