Tauktae चक्रिवादळ मुंबईच्या दिशेने | Tauktae Cyclone in Mumbai | Maharashtra Weather Updates

  • 3 years ago
तौक्ते चक्रिवादळ जसजसं मुंबईच्या जवळ येऊ लागलंय, तस तसा मुंबईत वाऱ्याचा आणि पावसाचा जोर वाढताना दिसतो... काल रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहू लागलेत.... त्या सोबतच पावसानेही दमदार हजेरी लावलेय.... आज सकाळी मुंबईत अवघ्या दोन तासात 132 झाडं उन्मळून पडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत... त्यावरून तौक्ते चक्रिवादळाचा तडाखा किती मोठा आहे हे लक्षात येईल...
#lokmat #TauktaeCyclone #MaharashtraWeather #Mumbai
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended