नाशिकमध्ये रन फॉर पीस

  • 3 years ago
नाशिक : नाशिक पोलीस प्रशासनतर्फे 'रन फॉर पीस' या मॅरेथॉन ला रविवारी गोल्फ क्लब मैदान येथून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, सिनेअभिनेत्री सायली भगत, कुस्तीपटू संग्रामसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचे उदघाटन करण्यात आले. २१ किमी, १० किमी ५ किमी अशा गटांमध्ये ही शर्यत घेण्यात आली.