रन फॉर युनिटी; पुणेकरांनी दिला उत्स्फुर्त प्रतिसाद

  • 3 years ago
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी' या कार्यक्रमाचं मंगळवारी सकाळी आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी व नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended