गोवंडीत समाजवादी पार्टीच्या उमेदवाराची पैसे वाटपाची क्लिप व्हायरल

  • 3 years ago
मुंबई - पालिका निवडणुकीअाधीच मतदारांना पैसे वाटत असल्याची एका उमेदवाराची व्हिडीओ क्लिप गोवंडी परिसरात व्हायरल झाली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हा विरोधी उमेदवाराचा डाव असल्याची प्रतिक्रिया या महिला उमेदवाराने दिली आहे.

Recommended