शिवसेना नेत्याची खळबळजनक क्लिप व्हायरल | Nitin Tiwari Viral Phone Audio Clip | Shivsena Politician

  • 3 years ago
नागपूर येथील शिवसेनेचे शहराध्यक्ष नितिन तिवारी यांची एक फोन ऑडियो क्लीप वायरल झाली आहे. या ऑडियो क्लीपमध्ये नितिन तिवारी यांनी एका अधिका-यासोबत आर्थिक देवाणघेवाण आणि पैसे वाटपाबद्दल संभाषण केले आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा खलबत माजली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या नेत्यावर काय निर्णय घेतील के पहावे लागेल. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #NitinTiwaryPoiliticianLeader #Nagpur #ViralPhoneAudioclip
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended