गोदावरी घाट दुरवस्था, कोट्यवधींचा निधी पाण्यात

  • 3 years ago
नाशिक, कुंभमेळा होऊन वर्षभराचा कालावधी लोटला असून या घाटांची दुरवस्था वाढली आहे. प्रशासनाने घाटांचा ‘घाट’ घातला; मात्र पुढील कुंभमेळ्यापर्यंत घाट शाबूत राहतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Recommended