हमीभावापेक्षा कमी दराने तूर खरेदी !

  • 3 years ago
वाशिम - नवीन तूर बाजारात येताच, तूरीचे भाव गडगडले आहेत. शासनाने ५०५० रुपये असा हमीभाव जाहीर केलेला असतानाही, बाजार समित्यांमध्ये ४५०० ते ४७०० रुपये क्विंटलप्रमाणे तूरीची खरेदी सुरू आहे.