नोटबंदीविरोधात राष्ट्रवादीकडून रास्ता रोको आंदोलन

  • 3 years ago
पुणे/नाशिक - नोटाबंदीच्या निर्णयाला दोन महिने होऊनही सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत. याच्या निशेधार्थ पुणे आणि नाशिक येथे राष्ट्रवादीने रास्ता रोको आंदोलन केले.

Recommended